Aahaar Jidnyaasa

400.00

आहार जिज्ञासा
डॉ. अभय कुलकर्णी (एम. डी. आयुर्वेद), डॉ. राजश्री कुलकर्णी (एम. डी.आयुर्वेद)
आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र)
मूल्य ₹४००/-

आपले आरोग्य आपल्या आहारावरच अवलंबून आहे. दैनंदिन जीवनात जे अनेक विविध पदार्थ आपण सेवन करतो त्याचे गुणधर्म काय आहेत, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतील हे जाणणेही स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा असंख्य पदार्थांविषयी या पुस्तकात जाणून घ्या.

Category: Tags: , , ,

Description

आहार जिज्ञासा
डॉ. अभय कुलकर्णी (एम. डी. आयुर्वेद), डॉ. राजश्री कुलकर्णी (एम. डी.आयुर्वेद)
आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र)
मूल्य ₹४००/-

सध्याचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतात. असं असलं तरी आपलं आरोग्य आणि आयुष्य ज्या एका घटकावर अवलंबून आहे तो घटक म्हणजे आपण घेत असलेला आहार !
त्याबद्दल आपण सर्वात जास्त अनभिज्ञ असतो हा विरोधाभास दूर करण्यासाठी घेऊन येत आहोत आयुर्वेदावर प्राधान्याने आधारीत असलेले नित्य उपयोगी पडणारे आहार विषयक समग्र मार्गदर्शन ‘आहार जिज्ञासा’ या पुस्तकाच्या अंतरंगात आहाराचे अंतरंग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आहारासंबंधीची अधिकृत शास्त्रीय माहीती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. नेहमीच्या आहारातील पदार्थाचे आयुर्वेदीय गुणधर्म आणि पोषणमूल्य (Nutritional value) एका ठिकाणी देणारे हे बहुधा एकमेव पुस्तक असावे.
आहार हे रोगांशी लढताना औषधांपेक्षाही बलवान शस्त्र आहे. औषध केवळ रोग बरा करू शकते. पण योग्य आहार रोग बरा करू शकतो, टाकी शकतो आणि शरिराचे भरण पोषण करू शकतो.
आपला आजचा आहार कसा आहे? तो हे साध्य करू शकेल? कसा असायला हवा आपला आहार?
जाणून घ्या… ‘आहार जिज्ञासा’ मध्ये.. .याशिवाय आहाराविषयी हवी ती माहीती… एकाठिकाणी.. या विषयातील तज्ज्ञ व रूग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या.. आयुर्वेदीय डॉक्कराकडून…
आहाराविषयी मूलभूत संकल्पनांपासून ते आहारीच पदार्थाच्या गुणधर्मापर्यंत प्रत्येक गृहिणीला आहार व आरोग्य या संबंधी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास संदर्भ ग्रंथ (Reference Book) म्हणून उपयोगी येईल असे.. खवय्यांची जिज्ञासा शमविणारे पुस्तक !

Additional information

Weight450 g
Dimensions240 x 172 x 14 mm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.